शिरुर; नेत्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्याने निष्ठावंत शिवसैनिक आजोबांनी ‘त्या’ कार्यकर्त्याला सुनावले…

शिरुर (तेजस फडके) सध्या कडक उन्हाळा चालु असुन उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतं असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर तालुक्यातही राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. त्यामुळे नेत्यांबरोबर कार्यकर्तेसुद्धा पायाला भिंगरी लाऊन आपल्या नेत्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. परंतु एका लग्नात आपल्या नेत्याच्या वतीने आणि नुकत्याच पक्षात प्रवेश केलेल्या नेत्याच्या वतीने लग्नात शुभेच्छा दिल्याने एका राजकीय कार्यकर्त्याची निष्ठावंत […]

अधिक वाचा..

स्त्री आधार केंद्राचे कार्यकर्ते आर.डी शेलार यांचे दुःखद निधन…

शेलार गुरुजी हे आंबेडकरी चळवळीचे खरे सुपुत्र होते; डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई: रमेश शेलार उर्फ आर.डी. शेलार गुरुजी यांच (दि. २८) जुलै सकाळी दुःखद निधन झाले. ते १९८१ सालापासून स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यांच्या या कामाबरोबरच त्यांनी किर्लोस्कर कमिन्स कंपनीमध्ये कामगार […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक कार्यकर्ते व पदाधिकारी शरद पवार साहेबांसोबत

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) च्या संस्थापक पदाधिकाऱ्यांनी काल शनिवार (दि. 15) रोजी मुंबईत एका विशेष बैठकीत पक्षाच्या मूळ विचारधारेशी असलेल्या समर्पणाला दुजोरा देण्यासाठी आणि पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांना आपला अढळ पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील माजी पदाधिकारी आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लोकशाही तत्त्वे, सर्वसमावेशकता […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील दत्तात्रय खंडू जाधव (वय 49) हे रांजणगाव गणपती येथील बसस्थानकाकडुन मंदिराकडे पायी चालत येत असताना त्यांना पाठीमागून टेम्पोने धडक दिली होती. त्यानंतर त्यांना शिरुर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. रांजणगाव गणपती येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात दत्तात्रय जाधव यांचे मोलाचे योगदान […]

अधिक वाचा..

सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित 

शिरुर (तेजस फडके): बुधवार (दि 31) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रामलिंग येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, शिरुर ग्रामीणच्या सरपंच स्वाती […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यास लेखी पत्राद्वारे धमकी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव मुरलीधर देशमुख यांनी शिरुर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन 2021 ते आत्तापर्यंत झालेल्या बेकादेशीर गुंठेवारीची खरेदीखते रद्द करण्याची मागणी केल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाज्यावर “माहिती अधिकार माहिती थांबावा अन्यथा तुला थांबवेल” असा धमकी वजा संदेश दिला असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत वैभव […]

अधिक वाचा..

मुक्ताताई टिळक म्हणजे आदर्श कार्यकर्त्याचा वस्तूपाठ

पुणे: कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,अशा शब्दात शोकसंवेदना व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मुक्तताई सदैव स्मरणात राहतील. मुक्तताई या भारतीय जनता पक्षच नव्हे, तर सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत होत्या. संघटन विस्तारासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्या […]

अधिक वाचा..