कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असतानाच विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांनी ही […]
अधिक वाचा..