लोकसेवा आयोगातून आमदाबादच्या श्रद्धा जाधव यांची कृषी अधिकारीपदी निवड

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील श्रद्धा चंद्रकला राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे आमदाबादसह टाकळीहाजी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. श्रद्धा या शेतकरी राजेंद्र गणपत जाधव यांच्या द्वितीय कन्या आहेत. लहान वयातच पितृछत्र […]

अधिक वाचा..

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली

मुंबई: अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी एक गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहें […]

अधिक वाचा..

आमदाबाद गावातील ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल चोरी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या कॉइल चोरीची घटना उघडकीस आली आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. ही चोरी १८ मार्च रात्री ११ : ३० ते १९ मार्च रोजी सकाळी ८: ३० या वेळेत घडली असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनिल अशोक घोबाळे (वय ३३), […]

अधिक वाचा..

आमदाबादच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे बिनविरोध

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्पूर्वीचे उपसरपंच कांताराम नऱ्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झाले होते. यावेळी झालेल्या निवडणूक प्रक्रियेतून एकमेव प्रदिप साळवे यांचे नामनिर्देशन अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच लीला पवार यांनी काम […]

अधिक वाचा..

करंदीचे विद्यार्थी पोहचले अहमदाबादच्या इस्रोला

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हीज् इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच अहमदाबाद येथील इस्रो सेंटरला भेट देत विक्रम साराभाई अंतरीक्ष प्रदर्शनीची माहिती घेत येथील विविध प्रकल्पांची पाहणी केली असल्याची माहिती मुख्याध्यापिका राणी ढोकले यांनी दिली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हीज् इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय मुलांना वेगळे काही शिकवण्याचा प्रयत्न केला जात असताना शाळेच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या अपघातातील आमदाबादच्या आणखी एकाचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या तरुणांच्या अपघातात जागीच 4 जण ठार झालेले असताना त्यातून सावरताना आमदाबादकरांना पुन्हा धक्का बसला असून अपघातातील गंभीर जखमी असलेला समाधान श्रावण साळवे (वय १८) याचे नगर येथे उपचार सुरु असताना शनिवारी (दि. २५) रोजी सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या 5 वर गेली आहे. गुढीपाडव्याच्या […]

अधिक वाचा..