तुम्हाला मुख्यमंत्र्याचे नाव आणि फोटो चालत नाही, मग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याचं उचलायच्या का…?
शिरुर (तेजस फडके) रविवार (दि १८) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नर येथे जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमावर तसेच त्यानंतर झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर शिरुर-आंबेगाव येथील शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासुन ते जिल्हाप्रमुखापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला होता. शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे म्हणाले, महायुती मध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आहेत. परंतु कालच्या अजित पवार यांच्या […]
अधिक वाचा..