शिक्रापुर मध्ये एका धोकादायक इसमावर ‘एमपीडीए’ ची कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी
शिरुर (तेजस फडके): सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या शिक्रापुर येथील धोकादायक इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आदींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे (वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) याला ताब्यात घेऊन अकोला […]
अधिक वाचा..