‘मित्रपक्षाची साथ मिळाली नाही’; पुण्यातील पराभवावर सचिन अहिरांची खंत, संघटना बळकट करण्याचा निर्धार

पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त करत, मित्रपक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही, असे स्पष्ट केले. तसेच आगामी काळात पुण्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी स्वतः अधिक वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे उपसभापती झाल्यानंतर सोमवारी प्रथमच पुणे दौऱ्यावर आलेल्या […]

अधिक वाचा..