disha-bhoite-nagar

दिशा भोईटे हिचे निधन; मृत्युबाबत संशय; कारवाईची मागणी!

शिरूर, ता. २ सप्टेंबर २०२३: दिशा राजू भोईटे (वय २१, रा. घाणेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हिचे मंगळवारी (ता. २९) निधन झाले. तिच्या मागे आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे. दिशा हिच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्यामुळे नागरिकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. दिशा भोईटे हिला ताप येत असल्यामुळे […]

अधिक वाचा..

रस्त्यात बंद पडलेल्या रुग्णवाहिकेतील रुग्णाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून केली मदत

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला. गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना मुख्यमंत्र्यांना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी – कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे […]

अधिक वाचा..

रुग्णवाहिका चालकांच्या वेगांवर नियंत्रणाची गरज…

रुग्णवाहिकांमुळे जीव वाचण्या ऐवजी जीव गमावण्याची वेळ शिक्रापूर (शेरखान शेख): अपघात ग्रस्थांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी रुग्णवाहिका महत्वाची मानली जात असून रुग्णवाहिकेमुळे अनेकांना जीवदान मिळू शकते तर काहींना रुग्णवाहिकेमुळे जीव देखील गमवावा लागतो अशी स्थिती निर्माण झालेली असून रुग्णवाहिका चालकांच्या वेगांवर नियंत्रणाची गरज निर्माण झाली आहे. अपघात समयी कोठही नागरिक प्रथम रुग्णवाहिकेशी संपर्क करुन रुग्णवाहिका […]

अधिक वाचा..

पुणे न्यायालयात वकीलांसाठी प्रथमच स्वतंत्र रुग्णवाहिका

अ‍ॅड. राजेंद्र उमापांकडून पुणे बार असोसिएशनकडे रुग्णवाहिका सुपूर्द शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यात संख्येने १५ हजारांपेक्षा जास्त असलेल्या पुणे न्यायालयातील सर्व वकीलांसाठी आणि सुमारे ५०० न्यायालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांच्याकडून नुकतीच सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली असून न्यायालयात वैद्यकीय आपत्कालीन सुविधा नसलेल्या पुण्यातील […]

अधिक वाचा..

काय ते देवस्थान, काय त्यांचा कारभार, सगळं कसं अजबच हाय…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिरासमोर बुधवारी (ता. ६) रोजी सकाळी ११ च्या सुमारास गोरक्ष शंकर भुजबळ या व्यक्तीचा अपघात झाला. हाकेच्या अंतरावर रांजणगाव देवस्थानची ट्रस्टची अँब्युलन्स उभी असताना ती वेळेवर उपलब्ध न झाल्याने सदर अपघातग्रस्त व्यक्तीला खाजगी वाहनातून उपचारासाठी दवाखान्यात न्यावे लागले. परंतु, रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवस्थान ट्रस्टची अँब्युलन्स कदाचित […]

अधिक वाचा..