Video; शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज लंपास
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील सरदार पेठेतील गजबजलेल्या भागात आज बुधवार दि २४ सप्टेंबर २०२५ पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या नामांकित सराफ दुकानावर धाड टाकून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोड्याची कशी […]
अधिक वाचा..