मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवा

मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यासह सबंध देशाला माहित व्हावा व या इतिहासाची जाणीव पुढच्या पिढीला असावी या दृष्टीने यंदाचा अमृत महोत्सवी मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना निमंत्रित करावे, अशी विनंती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अमृत महोत्सव निमित्त रॅली सह वृक्षारोपण

रॅलीमध्ये माजी सैनिकांसह, ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी सहभागी शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने माजी सैनिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करत माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तिरंगा रॅलीचे आयोजन करत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वन विभागाकडून जनजागृती…

शिरुर: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे वन विभाग शिरुर कार्यालयामार्फत ग्रामस्थांना एकत्र करुन बिबट्या पासून संरक्षण आणि बिबट्याचे संवर्धन या विषयावर शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सविता चव्हाण, विठ्ठल भुजबळ, आनंदा शेवाळे, अभिजित सातपुते या टीम कडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, हत्ती, रान कुत्रे […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष दत्तक योजना

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जलदिंडी प्रतिष्ठान, साईक्रांती प्रतिष्ठाण तसेच शिवराज्य प्रतिष्ठाण यांच्या वतीने गावामध्ये वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व पटवून देत वृक्ष दत्तक योजना राबवण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने साईक्रांती प्रतिष्ठाण, शिवराज्य प्रतिष्ठाण व जल पर्यावरण समिती यांच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाच्या […]

अधिक वाचा..