शिक्रापूर पोलिसांची दमदार कामगिरी! साडेसात मिनिटांत फॉर्च्युनर चोरी; वर्षभरानंतर आंध्र प्रदेशातून शोध
आंध्र प्रदेशात पाच दिवस मुक्काम; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची गाडी पुन्हा ताब्यात शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : अवघ्या साडेसात मिनिटांत महागडी टोयोटा फॉर्च्युनर गाडी चोरून चोरटे पसार झाले; मात्र शिक्रापूर पोलिसांनी वर्षभर सातत्याने तपासाची चक्रे फिरवत चोरीचा छडा लावला. थेट आंध्र प्रदेशातून चोरीची गाडी शोधून काढत ती पुन्हा मालकाच्या ताब्यात देण्यात […]
अधिक वाचा..