धनंजय मुंडे यांना लोकायुक्तांची क्लीन चीट; अंजली दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळले

मुंबई: राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांना आणखी एका न्यायालयीन लढाईत दिलासा मिळाला आहे. कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह करण्यात आलेले सर्व आरोप राज्य लोकायुक्तांनी फेटाळून लावत मुंडे यांना क्लीन चीट दिली आहे. कृषीमंत्री म्हणून कार्यरत असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्यसाखळी […]

अधिक वाचा..

अंजली दमानिया यांच्याविरोधात राष्ट्रवादीची कायदेशीर कारवाई; रूपाली चाकणकर आक्रमक

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीने काढल्याचे सांगितले जात असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांना फेटाळत पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून अंजली दमानिया यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

न्याय निवडक आहे का! पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना नोटीसही नाही; अंजली दमानियांचा थेट सवाल

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल; फक्त शीतल तेजवानीवर आरोप, पार्थ पवारांना दिलासा पुणे: पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी हिचेच नाव नमूद करण्यात आले असून, या प्रकरणात चर्चेत असलेले दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार […]

अधिक वाचा..

महायुती सरकारमध्ये मोठी खळबळ! अंजली दमानियांनी आणखी एका मंत्र्यांची कुंडली काढली

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच महायुतीतील मंत्र्यांवर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. यात संजय शिरसाट, संजय राठोड, योगेश कदम यांच्या नावांचा समावेश होता. एकीकडे हे आरोप सुरु असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे हेही वादात सापडले. आता महायुती सरकारमध्ये खातेबदल करत माणिकराव कोकाटेंना दणका दिल्यानंतर महायुती सरकारची पुन्हा एकदा धडधड वाढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ सामाजिक […]

अधिक वाचा..

कोणालाच सहजासहजी न मिळणारी कागदपत्रे अंजली दमानिया यांना कशी मिळतात….

महाकुंभ हा देशातील तमाम हिंदूच्या आस्थेचा व श्रध्देचा विषय त्यामुळे त्यावर बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगावे… मुंबई: अंजली दमानिया यांना जी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशी गुप्त कागदपत्रे कशी काय मिळतात आणि ती खरी आहेत की खोटी आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..

अंजली दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचे प्रदर्शन

अंजलीताई शासनाचा जी आर काढण्याची प्रक्रिया आधी समजून घ्या मुंबई: अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा खुलासा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. शासनाच्या कार्य नियमावलीनुसार ( रुल्स ऑफ […]

अधिक वाचा..