‘कमळी’मध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट; कामिनीला घराबाहेर काढणार? नवीन प्रोमो चर्चेत

  मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. सिद्धटेकहून शिक्षणासाठी मुंबईत आलेली कमळी प्रत्येक वेळी नव्या वळणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कामिनीने सरोज आणि कमळीच्या वयाच्या एका मुलीचा अपघात घडवून आणला होता. त्या अपघातात सरोज बचावली, मात्र त्या […]

अधिक वाचा..

आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय

धनंजय मुंडेंच्या विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली परळी: माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढ्यात विजय झाला आहे. विधानसभा निवडणूक २०२४ मधील त्यांच्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेत लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा यांनी […]

अधिक वाचा..

राज्यात काँग्रेसला आणखी एक जबर धक्का, नेता हाजरो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला होता. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. तर दुसरीकडे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला […]

अधिक वाचा..

खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

पुणे: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला डॉ. प्रांजल खेवलकर याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या परवानगीशिवाय चोरुन तिचा व्हिडिओ काढल्याबद्दल महिलेच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. प्रांजल खेवलकर हा एकनाथ खडसे यांचा जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप? एकनाथ शिंदे दिल्लीत अन्…

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढलेलं अंडरस्टँडिंग आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेसोबतची धुसफूस. अलिकडेच फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एका हॉटेलच्या बंद खोलीत भेटही झाली असल्याचं समोर आलं होतं. या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे […]

अधिक वाचा..

महायुती सरकारमध्ये मोठी खळबळ! अंजली दमानियांनी आणखी एका मंत्र्यांची कुंडली काढली

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच महायुतीतील मंत्र्यांवर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. यात संजय शिरसाट, संजय राठोड, योगेश कदम यांच्या नावांचा समावेश होता. एकीकडे हे आरोप सुरु असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे हेही वादात सापडले. आता महायुती सरकारमध्ये खातेबदल करत माणिकराव कोकाटेंना दणका दिल्यानंतर महायुती सरकारची पुन्हा एकदा धडधड वाढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ सामाजिक […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा आणखी एक मंत्री अडचणीत; ‘शंभुराज देसाईंवर’ कॅग अहवालाचा बॉम्ब

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मंत्र्यांच्या अडचणींची मालिका संपायला तयार नाही. शिवसेना मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री योगेश कदम यांच्यासह आमदार संजय गायकवाड यांचे मुक्केबाजीचे प्रकरण तापलेले असतानाच मंत्री शंभुराज देसाई देखील अडचणीत सापडले आहेत. शंभुराज देसाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री असताना त्यात अनियमिततेचा ठपका नियंत्रक व महालेखापरीक्षकने (कॅग) ठेवला आहे. […]

अधिक वाचा..

निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज युतीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. दरम्यान आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती करुन एकनाथ शिंदेंनी मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी खेळल्याची राजकीय चर्चा आहे. राज्यातील […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार

जळगाव: जळगावात भाजप शिवसेना ठाकरे गटाला (BJP) मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून, जळगाव महापालिकेतील शिवसेना ठाकरेगटाचे दोन माजी महापौरांसह 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर नितीन लड्डा यांच्या नेतृत्वात 13 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या वाटेवर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाने फोनवरून बोलताना […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेजाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस पेटून ५० हजार रुपयांचे नुकसान

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावात शेतात पाचट जाळल्याने शेजाऱ्याच्या एक एकर ऊस पिकास आग लागून सुमारे ५०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाळासाहेब धोंडीबा हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे (रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..