शिरुर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष व अपंग क्रांती संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन

रांजणगाव गणपती (तेजस फडके) राज्यातील शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी व दिव्यांग बांधवांचे विविध प्रश्न तातडीने सोडवावेत या मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शिरुर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व शिरुर प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या वतीने दि २४ जुलै २०२५ रोजी कारेगाव येथील यश इन चौकात पुणे-नगर महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे […]

अधिक वाचा..