एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागामार्फत आवाहन

शिरुर (अरुणकुमार मोटे): कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन द्वारा प्रायोजित एक रुपयात पीक विमा योजनेत शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून या योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने शिरूर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा मिळण्यासाठी पीक विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. खरीप हंगाम असूनही जुलै […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे आवाहन

रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत करंजावणे येथील रमेश अरुण पुणेकर (वय 26) या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेले असुन सदर आरोपी कुठेही आढळून आल्यास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे तसेच उपनिरीक्षक विनोद शिंदे यांनी केले आहे. तसेच सदरच्या व्यक्तीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले […]

अधिक वाचा..

वीजबिल भरा, कारवाई टाळून पाडवा गोड करा महावितरणचे आवाहन

बारामती: चालू आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस शिल्लक आहेत. तर दोन दिवसांनी गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरु होत आहे. आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने बारामती परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र केली असून, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुट्टींच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली आहेत. वीजग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिले भरुन कारवाई टाळावी व गुडीपाडवा गोड करावा असे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून औद्योगिक वसाहतीत आवाहन फलके

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत कंपन्या व उद्योजकांना ठेक्यासाठी त्रास देऊन दमदाटी सह खंडणी मागण्याचे प्रकार वाढत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नुकतेच औद्योगिक वसाहतीत वेगवेगळे आवाहनात्मक फलक लावून कंपन्यांना पाठबळ देण्याचे काम सुरु केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप, वढू बुद्रुक, तळेगाव […]

अधिक वाचा..

हरभरावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून घाटे अळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना कराव्यात असे आवाहन पुण्याचे कृषि सह संचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण […]

अधिक वाचा..