मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या अर्ज मुदतवाढ

ऑनलाईन अर्ज भरण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२ ते २०२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेस ३० मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरण्याचे आवाहन समाज कल्याण आयुक्त […]

अधिक वाचा..

शिवछत्रपती राज्य पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांतर्गत २०१९ ते २०२०, २०२० ते २०२१ व २०२१ ते २०२२ च्या पुरस्कारांसाठी ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात त्यामध्ये सहभागी तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सहसंचालक क्रीडा व युवक सेवा चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्यांची एकाच केंद्रावर परीक्षा…

मुंबई: पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १८ हजार ३३१ जागांची भरती केली जात आहे. दरम्यान, अनेक तरुण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन २-३ ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे. फॉर्म भरायची मुदत […]

अधिक वाचा..
Ghodganga

घोडगंगाच्या अर्ज छाननी मध्ये आमदार पवार, दादा पाटील फराटे यांना दिलासा

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु असुन या निवडणूक प्रक्रियेत २१ जागांसाठी १८२ अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी शुक्रवार (दि.१ ) रोजी पार पडली. यामध्ये आमदार अशोक पवार, सुजाता पवार, ऋषिकेश पवार यांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. तर घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे दादा […]

अधिक वाचा..