कृतज्ञ मी… कृतार्थ मी, अशोक सराफ यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान

मुंबई: गेल्या वर्षी ४ जून रोजी अष्टपैलू विख्यात नट अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे कथन ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाले. त्यासाठी लाभलेले प्रायोजकत्व निधीचा विनियोग रंगमंच तंत्रज्ञ, कलावंत अशा वयोवृद्ध कलाकारांचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता सन्मान करण्यासाठी करावा, अशी इच्छा अशोक आणि निवेदित सराफ यांनी व्यक्त केली. सुभाष […]

अधिक वाचा..

नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांचे शिष्य अशोक सराफ ही ओळख  कायम रहावी; अशोक सराफ

मुंबई: “आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे की, आज माझ्या मामांचं माझे गुरु. अभिनय करताना तू काय करू शकतोस काय करायला पाहिजे, कसा करशील हे अगदी मुळापासून त्यांनी शिकवलं आणि मी त्यांच्याकडून एकलव्यासारख ते सबंध आत्मसात करून घेतले, त्या माझ्या गुरूंचा, माझे नाटकातले सुद्धा गुरु माझे  सख्खे मामा गोपीनाथ सावकार यांच्या आज इकडे तैलचित्राचे उद्घाटन […]

अधिक वाचा..

‘नाट्यब्रह्म’ च्या माध्यमातून संगीतनाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे जतन

पुणेः शिलेदार कुटुंब आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीतनाट्य क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या दिग्गज व्यक्तींची ओळख पुढील पिढीला व्हावी या दृष्टीने या लघुचित्रपटाचे अनन्यसाधारण महत्त्व असून या ‘नाट्यब्रह्म’ च्या माध्यमातून संगीतनाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे जतन झाले असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. गंधर्वभूषण जयराम शिलेदार ट्रस्ट, संवाद पुणे […]

अधिक वाचा..