शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या चारचाकी गाडील अज्ञात कार चालकाने त्यांच्या समोरुन भरधाव वेगाने कार आडवी मारत घातपात घडवण्याचा प्रयत्न केला. हि घटना बुधवार (दि 29) रात्री पाऊणे दहाच्या सुमारास तळेगाव-न्हावरे रोडवरील तोडकर वस्तीजवळ घडली आहे. याप्रकरणी भोरडे यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   या […]

अधिक वाचा..

सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या आंदोलनामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नरमाईची भुमिका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी सन 2023 च्या मंडळ अधिकारी या पदावर जिल्हाधिकारी पुणे यांच्यामार्फत केलेल्या नियुक्ती व बदल्यामध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप भोरडे यांनी करत शासनाला लेखी पत्र दिले होते. परंतु त्याची दखल न घेतल्याने सोमवार (दि 2) ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पुणे […]

अधिक वाचा..
ashok-bhorde

पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी राबविलेल्या आगळ्यावेगळ्या स्वच्छता अभियानाची चर्चा

शिरुर (तेजस फडके) उपविभागीय अधिकारी पुणे यांनी पाच तलाठ्यांच्या नियमबाह्य व बेकायदेशीर बदल्या केलेल्या होत्या. त्याबाबत यापूर्वी उपविभागीय अधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी उपोषणही केले होते. परंतु त्यावर अंतिम कार्यवाही न झाल्यामुळे प्रशासनाला लेखी निवेदन देऊन 2 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा […]

अधिक वाचा..
ashok-bhorde

पुणे जिल्ह्यातील मंडल अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य केलेल्या बदल्या रद्द करणार…? की अशोक भोरडे यांचा बळी घेणार…?

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हाधिकारी, पुणे निवासी उपजिल्हाधिकारी व महसूल शाखेचे तहसीलदार यांनी संगनमताने पुणे जिल्ह्यातील काही मंडल अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य व बेकायदेशीर बदल्या केलेल्या आहेत. त्या बेकायदेशीर बदल्या तात्काळ रद्द कराव्यात. याबाबत विविध प्रसार माध्यमातून वृत्त प्रसिद्ध होऊनही पुणे जिल्हाधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बदल्या रद्द केल्या नसल्याच्या निषेधार्थ शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे […]

अधिक वाचा..