कारेगाव येथील मेकउप आर्टिस्ट अश्विनी जाधव यांचा ‘रणरागिणी पुरस्कार २०२४’ ने सन्मान

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) कारेगाव (ता. शिरुर) येथील ‘AJ ब्युटी पार्लर’ च्या सर्वेसर्वा मेकउप आर्टिस्ट अश्विनी जाधव यांचा मंगळवार (दि ११) रोजी पुणे येथे ‘रणरागिणी २०२४ पुरस्कारा’ ने नुकताच सन्मान करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासुन कारेगाव सारख्या ग्रामीण भागात त्यांनी स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु करुन अनेक फॅशन इव्हेंट मध्ये ‘मेकउप आर्टिस्ट’ म्हणुन त्यांनी सहभाग […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरुर तालुका महिला युवती कार्याध्यक्षपदी अश्विनी जाधव यांची निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) कारेगाव येथील उद्योजिका अश्विनी जाधव यांची शुक्रवार (दि 12) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरुर तालुका महिला युवती कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिरुर हवेलीचे कार्यसम्राट आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.   शुक्रवार (दि 12) रोजी वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बुथ कमिटी […]

अधिक वाचा..