माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर तरुणीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

मुंबई: अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. नोकरीच्या आमिषाने बोलावून अत्याचाराचा आरोप फिर्यादी तरुणीने दिलेल्या […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार; नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

रत्नागिरी: शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून २०२१ ते २०२६ या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात, विशेषतः शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात […]

अधिक वाचा..

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जकाते वस्ती येथे घराच्या जिन्याच्या वादातून महिलेसह महिलेच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिला प्रशांत पांडे, शुभम प्रशांत पांडे, सुप्रिया प्रशांत पांडे, अनुभव पांडे, अनिल पांडे, रितेश गुप्ता यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: अकोला येथील अनुसूचित जामातीच्या महिलेवर अत्याचार केलेला आरोपी हा विधिमंडळाच्या परिसरात कसा फिरू शकतो? असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी सदर आरोपीला तात्काळ विधानभवनाच्या बाहेर काढून त्याला अटक करावी अशा सूचना आज विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. सन्माननीय सदस्य मा. श्री. राम शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत, अकोला येथील अनुसूचित जामातीच्या […]

अधिक वाचा..

पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

मुंबई: ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल सायंकाळी कामकाज […]

अधिक वाचा..