दालमिया सिमेंट अपघातावर विधानसभेत संताप! जखमी कामगारांना ५० लाख मदत द्या; विजय वडेट्टीवार
मुंबई: चंद्रपूर येथील दालमिया सिमेंट कारखान्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन कामगार गंभीर जखमी झाल्याच्या घटनेवर विधानसभेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रशासकीय अनास्था आणि कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे कामगारांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. चंद्रपूर येथील सिमेंट कंपनीतील अपघातात दोन जण गंभीर जखमी […]
अधिक वाचा..