शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २३ जून २०२६ रोजी जारी केलेल्या नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या हिरक महोत्सव मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..