शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येने खेळांकडे वळतील

मुंबई: क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेले श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर, आदिल सुमारीवाला या मान्यवरांचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार, दिव्यांग बांधवांसाठीचा शिवछत्रपती […]

अधिक वाचा..

सकारात्मक वातावरणाचा लाभ घेत खेळाडूंनी विक्रमी कामगिरी करावी

भोपाळ: देशामध्ये गेल्या पाच सहा वर्षात खेळासाठी अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आपल्या देशातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी वैयक्तिक रित्या भेट घेत खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आहे आणि खेळाडूंना काहीही कमी पडणार नाही याची हमी दिली आहे आता खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी केली पाहिजे असे आवाहन केंद्रीय […]

अधिक वाचा..

शिरुरच्या विद्याधामच्या खेळाडूंचे क्रीडा स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील विद्याधाम प्रशाले शाळेतील खेळाडूंनी जिल्हा व विभाग स्तरावर विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवून राज्य पातळीवर मजल मारली असल्याची माहिती विद्याधाम प्रशालाचे प्राचार्य योगेश जैन यांनी दिली आहे. शिरुर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेतील वैष्णवी युवराज रासकर हिने विभागीय पातळीवरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रथम मिळवत सुवर्णपदक पटकावले असून तिची राज्य […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या तेवीस खेळाडूंचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या तब्बल 23 खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या युथ इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप मधिल तायक्वांदो खेळामध्ये घवघवीत यश संपादित केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या युथ इंडिया […]

अधिक वाचा..