संभाजीनगर मोंढ्यात अतिक्रमणाची कारवाई, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहराच्या विकास आराखड्यानुसार रस्ते रुंदीकरण व सर्व्हिस रोडसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जुन्या मोंढा भागात महापालिकेने पाडापाडीच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कोणाला मिळाल्या नोटिसा अनेक व्यापाऱ्यांना अनधिकृत वाढीव बांधकाम असल्यामुळे नोटिसा काही इमारतींना धोकादायक घोषित करून कारवाईचा इशारा सुमारे ५० […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रवी काळेंनी अशोक पवारांची साथ सोडल्याने राजकीय वातावरण तापले

शिरुर (तेजस फडके): अजित पवारांनी शरद पवारांविरूद्ध बंड करून सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडत आहे.. या घटनेचे पडसाद आता शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमटले असून राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. आमदार ॲड.अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर शरद पवारांची साथ देण्याचे ठरवले. मात्र, अशोक पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात दंगलसदृश्य वातावरण निर्माण होतेय ही चिंतेची बाब…

मुंबई: महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची […]

अधिक वाचा..