ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मुलावर हल्ला, कारण काय

  मुंबई: मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना आता पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या मुलावर हल्ला झाला आहे. पुण्यातील दिवे घाट परिसरात ही घटना घडली आहे. आदित्य हाके असं लक्ष्मण हाके यांच्या मुलाचे नाव आहे. यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्याकडून संबंधित लोकांना अटक करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

माझ्याकडे रुग्णांना गोळ्या औषधे घेण्यासाठी का पाठवत नाही म्हणत शिरूरमध्ये रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुराव नगर भागात एका डॉक्टरवर रुग्णालयातच हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली असुन फिर्यादी आदिनाथ रामभाऊ शितोळे (वय ३०) व्यवसाय -डॉक्टर, रा. बाबुराव नगर, शिरूर, मूळ गाव मारुतीची वाडी, ता. गेवराई, जि. बीड यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. १9) रोजी सायं. […]

अधिक वाचा..

पुण्यात पुन्हा गँगवॉर; जुन्या वादातून युवकावर कोयत्याने हल्ला

पुणे: पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्या वादातून झेड ब्रिजजवळ काही युवकांनी एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या 2 गाड्यांचीही तोडफोड केली. यामुळे काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्ल्यात तरुण गंभीर […]

अधिक वाचा..

सुनील तटकरेंनीच मराठा द्वेषातून छावा कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला; मनोज जरांगे पाटील

वडीगोद्री: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.२१) केला आहे. अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला शंका आहे की हा हल्ला तटकरे यांनीच घडवून आणला आहे. यातून त्यांच्या मनातील मराठा द्वेष […]

अधिक वाचा..

घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला; एका आरोपीचे स्केच पोलिसांकडून प्रसिद्ध, तपासाला वेग

शिरूर (अरुणकुमार मोटे) मांडवगण फराटा परिसरातील अकरावा मैल येथे बुधवारी (ता. १६ जुलै) रात्रीच्या सुमारास घरात घुसून १९ वर्षीय तरुणावर झालेल्या गंभीर प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात शिरूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आरोपींपैकी एका हल्लेखोराचे स्केच प्रसिद्ध केले आहे. या स्केचच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..

त्यांच्यावर हल्ला करणा-या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा

सरकारी पाठिंब्याने महाराष्ट्रात वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करत आहेत मुंबई: महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा सुळसुळाट वाढला आहे. सरकारी पाठिंब्याने वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रविण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतिक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर […]

अधिक वाचा..

प्रेमविवाहाचा राग ठेवून लोखंडी कोयत्याने तरुणावर हल्ला, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना टाकळीहाजी (ता. शिरूर) येथे घडली आहे. कुडांई मेन्स पार्लरमध्ये हे नाट्य घडले असून दुकानाची तोडफोड करत दुकानमालकाच्या हातावर व पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय हौशीराम वाघ (वय २२, रा. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातून तिघांकडून हल्ला; गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे गाडी रस्त्यावर उभी केल्याच्या किरकोळ कारणावरुन तिघांनी मिळून दोन भावांवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असुन यामध्ये एका भावाच्या डोक्याला गंभीर मार लागला असुन दुसऱ्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत […]

अधिक वाचा..

शेतजमिनीच्या वादातून हल्ला; पाच जणांना मारहाण, महिलांवरही काठीने वार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शेतजमिनीच्या वाटपावरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. यामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांसह पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी व काठी-उसाच्या टिपऱ्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वा. च्या सुमारास न्हावरे गावात फिर्यादी महेश हनुमंत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात मेंढपाळावर कोयत्याने हल्ला; पत्नीला धमकी अन…

रावडेवाडी येथिल घटना  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रावडेवाडी परिसरात एका मेंढपाळावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. ही धक्कादायक घटना 18 मे रोजी रात्री 10.30 वाजता घडली असून, शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोमनाथ रघुनाथ रुपणेर (वय 35) व्यवसाय शेती व मेंढपाळ, रा. कान्हूर मेसाई, गारकुलवाडी, (ता. शिरूर) हे आपल्या […]

अधिक वाचा..