वाळू वाहतुकीस शेतातून जाण्यास मनाई केल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील डोंगरगण (ता. शिरुर) येथे वाळू उपसा करुन शेतातून वाहतुक करणाऱ्यास मनाई केल्याने सुरेश चोरे यास शिवीगाळ करून तलवारीने, हॉकी स्टीक ने जबर मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकीकत तरी (दि. २०) रोजी मौजे डोंगरगण ता. शिरूर जि पुणे […]

अधिक वाचा..

PFI विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने कार्यालय फोडण्याचा प्रयत्न…

औरंगाबाद: देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या PFI च्या सदस्यांना ATS ने ताब्यात घेतले आहे. तर औरंगाबादमध्ये मनसेने PFI च्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याचं समोर आले आहे. औरंगाबादेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी PFI च्या कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते आज […]

अधिक वाचा..

चौकशी लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न: जयंत पाटील

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मोठी संधी  आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी […]

अधिक वाचा..