शिरुर! राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आदर्श माता व आदर्श पत्रकार पुरस्काराने मान्यवरांचा गौरव

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे): “राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांच्या विचारांमधूनच स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाची बीजे शिवरायांच्या मनात रोवली गेली. तसेच स्वामी विवेकानंद यांनी आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि जीवनमूल्यांची शिकवण समाजाला दिली. या दोन्ही महामानवांचे कार्य प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करावेत,” असे […]

अधिक वाचा..

सन २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर

दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार पुरस्कार वितरण मुंबई: राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिला जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ,मुंबई […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने महाराष्ट्र द्वितीय स्थानी

विविध श्रेणीत 6 पुरस्कार पटकावले मुंबई: पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कारांपैकी प्रत्येकी सात पुरस्कारांसह ओडिशा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत. सहा पुरस्कारांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर तर आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बिहार आणि हिमाचल प्रदेशने प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. सन 2022 ते 2024 या कालावधीत […]

अधिक वाचा..

मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: मराठी भाषा विभागाने सन २०२२ चे पुरस्कार जाहीर केले असून याबाबतची अधिकृत घोषणा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कार जाहीर केले. सन २०२२ चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख […]

अधिक वाचा..

संतोष आवटे यांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार…

शिक्रापूर (शेरखान शेख): दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती साठी कार्य करणाऱ्या संतोष आवटे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत यांना नुकताच राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील संतोष आवटे यांनी समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत या अभियानातून शेकडो नागरिकांना […]

अधिक वाचा..
sheetal kardekar

शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान

पुणे: आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त‘ शिवाजीनगर येथील लकाकी रस्त्यावरील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ येथे अनेक मान्यवरांचा सत्कार आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आला. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म संवत्सर वर्षानिमित्त न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी धाडसी पत्रकार शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी […]

अधिक वाचा..