तांब्याची भांडी वापरण्याचे आयुर्वेदीक महत्त्व
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत. तांब्याचे भांडे वापरण्यामागील इतर कारणे १)पाणी शुद्ध होणे: तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी […]
अधिक वाचा..