हृदयरोगावरील आपत्कालीन प्रक्रियेसाठी बाळाने केला मॉरिशस ते नवी मुंबई ४६०० किमीचा प्रवास

मॉरिशस मधील बाळावर नवी मुंबई अपोलोत झाली हृदय क्षस्त्रक्रिया नवी मुंबई: अकाली जन्मलेल्या आणि जन्मजात गंभीर हृदयरोग आणि मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झालेल्या मॉरिशस येथील १० दिवसांच्या बाळाला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदयरोगावरील जीवनदान देणारी प्रक्रिया करण्यासाठी ४६०० किमी अंतर पार करून भारतात आणण्यात आले. मॉरिशसमध्ये स्टेबलायझेशन (स्थिरीकरण) झाल्यानंतर बाळाला पुढील उपचारांसाठी नवी मुंबईतील अपोलो […]

अधिक वाचा..