Bachat gat Pimple Khalasa

पिंपळे खालसा येथील बचट गटातील महिलांना प्रशिक्षण!

शिक्रापूरः यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे खालसा येथील बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती ‘यशस्विनी’च्या दिपाली शेळके यांनी दिली. पिंपळे खालसा येथे महिला बचत गटातील महिलांना सुगंधी फिनेल, भांडी घासण्याचे लिक्विड, पावडर, वॉशिंग पावडर, निळं हँडवॉश इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी ज्योती सुरसे, आश्विनी शेळके, वृषाली धुमाळ, मयुरी देशमुख, अलका […]

अधिक वाचा..