‘भिक्षा नको, सुरक्षा दया’ रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने बदलापुर घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार म्हस्के यांना निवेदन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुंबई बदलापुर येथील चिमुकलीच वय ३ वर्षे ८ महिने या वयात शी व शूची फारशी समजही आलेली नसते. याच वयात शु करायला जात असतांना शाळेतल्याच एका राक्षसी वृत्तीच्या ‘काका’ ने नको त्या वयात नको त्या यातना दिलेल्या असतात. या मुलीवर जे लैंगिक अत्याचार झाले. हि घटना लाज आणि संताप या पलीकडची आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा…

शिरुर (अरुणकुमार मोटे) बदलापुर (मुंबई) येथील शाळेतील साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज (दि २१) रोजी शिरुर येथील इंदिरा गांधी पुतळा ते तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार […]

अधिक वाचा..