मुंबई उत्तर पश्चिममध्ये खासदार कला-क्रीडा महोत्सवाचा महासोहळा; २८ नोव्हेंबरपासून ‘सिजन-२’चा धमाका!

२८ नोव्हेंबर ते ३१ जानेवारीदरम्यान २८ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा; खासदार रवींद्र वायकर यांचा पुढाकार मुंबई: तरुणाईतील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात भव्य ‘खासदार कला-क्रीडा महोत्सव २०२६-२७ (सिजन-२)’चे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली […]

अधिक वाचा..