लेक चेअरमन झाला पण खुर्चीत बसायचा मान मात्र आईला दिला….

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कोणतंही मुलं जन्माला येण्याआधी नऊ महिने आधीच त्याची आई त्याला ओळखत असते. अपत्य जन्माला आल्यानंतर जगाला त्याची ओळख होते. परंतु आईला मात्र त्याच्या अस्तित्वाची आधीच चाहूल लागते. त्यामुळे मुलं आणि आईच नात हे जगावेगळच असत. या कलियुगात आईला वृद्धाश्रमात पाठवणारी मुलं आहेत. तशीच आईला सांभाळणारी आणि आईचा शब्द पाळणारीही मुलं आहेत. […]

अधिक वाचा..

माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि बाप्पुसाहेब शिंदे यांच्यामुळे कारेगावकरांना मिळाले रोहीत्र 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व युवासेना जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून कारेगाव येथील यश ईन चौक परिसरात तात्काळ विद्युत रोहिञ उपलब्ध झाले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या सोनाली विकास नवले यांनी दिली. अतिरिक्त भारामुळे येथील विद्युत ट्रान्सफार्मर काही दिवसांपुर्वी जळाला होता. सहा दिवस ऐन उकाड्यात नागरिकांना […]

अधिक वाचा..

माथाडीच्या नावाखाली आर्थिक लूट करणाऱ्या मूळ सूत्रधारावर कारवाई करुन अटक करा:- बाप्पुसाहेब शिंदे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC त गेल्या अनेक दिवसांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून ट्रक चालकांची “आर्थिक लूट” करणाऱ्या दोन जणांवर आज (दि 6) रांजणगाव पोलिसांनी ट्रक चालकाने फिर्याद दाखल केल्याने खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे MIDC त खळबळ उडाली आहे. परंतु माथाडीच्या नावाने बोगस पावत्या बनवुन जबरदस्तीने “आर्थिक लूट” करणाऱ्या बड्या […]

अधिक वाचा..