रांजणगाव गणपती येथे बापुसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातुन बसवला अवघ्या २४ तासात बसवला ट्रांन्सफार्मर

रांजणगाव गणपती (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील मैंद नगर येथील १०० केव्हीचा ट्रांन्सफार्मर जळाल्याने नागरिकांची गैरसोय होण्यापुर्वीच शिवसेनेचे युवा सेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातून अवघ्या २४ तासात जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुसरा ट्रांन्सफार्मर बसविण्यात आला. रांजणगाव गणपती येथील वार्ड क्रं ६ मधील ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे तेथील व्यावसायिकांचे तसेच भाडेकरुंचे नुकसान होऊ नये. तसेच […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या सोसायटीचा भरणा करण्यासाठी धावून आले चेअरमन; बापुसाहेब शिंदे यांची शेतकऱ्यांना आर्थिक मदत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मार्च महिना म्हणलं की सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रीय बँका, पतसंस्था, सहकारी सोसायटी यांनी हप्ते भरण्यासाठी तगादा लावलेला असतो. अनेकवेळा शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे हप्ते भरण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागते. मार्च महिन्यात सोसायट्यांचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक ओढाताण होते. शेतकऱ्यांची ही आर्थिक ओढाताण टाळण्यासाठी रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती निवडणुक निकालानंतर बापूसाहेब शिंदे यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) तीन दिग्गज विरोधक एकत्र आले आणि त्यांनी प्रशासनावर दबाव टाकत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या पॅनलचे उमेदवार राहुल पवार यांना तडीपार करण्यासाठी मानसिंग पाचुंदकर यांने राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. परंतु परंतु शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर हि गोष्ट घातली. त्यामुळे […]

अधिक वाचा..