कच्ची की पिकलेली, वजन कमी करण्यासाठी कोणती केळी खाणं फायद्याच पाहा दोन्हींत फरक काय…

हिवाळ्यातील दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये आहारातील बदल आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण या ऋतूमध्ये काही फळे खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं. त्यापैकी केळं हे एक असं फळ आहे जे केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कच्चं केळं अधिक फायदेशीर की […]

अधिक वाचा..

कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

कलोंजी म्हणजे काळ्या बिया ज्याला कांद्याच्या बियाही म्हटले जाते. आकाराने लहान पण आरोग्यदृष्ट्या अत्यंत प्रभावी असतात. भारतीय स्वयंपाकात ती मसाल्याच्या स्वरुपात वापरली जाते, पण तिचे औषधी गुण अतिशय मौल्यवान आहेत. या बिया आजकाल कमी वापरल्या जातात मात्र त्या आहारात असाव्यात कारण त्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतात. कलोंजीमध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी शरीरासाठी […]

अधिक वाचा..

जायफळ आरोग्यासाठी उपयुक्त 

जायफळाचा वापर हा विविध मिठाईत केला जातो. मिठाईचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते. इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या. दिवसभर […]

अधिक वाचा..

दही नि ताक आरोग्यासाठी फायदेशीर 

चांगल्या आरोग्यासाठी डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली असणं गरजेचं असतं. डाएट मध्ये दही, ताकाचा समावेश करून आपण पचनक्रिया चांगली ठेवू शकतो. काही जण ताक पिणं पसंत करतात, तर काही जणांना दही आवडतं. दही एक डेअरी प्रोडक्ट आहे. दही प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे आतड्या मध्ये गुड बॅक्टेरियाज वाढतात आणि डायजेशन चांगले राहण्यास मदत होते. यामुळे पचनाशी […]

अधिक वाचा..

पचनशक्ती, हार्ट, डोळे आणि केसांसाठी गाजर लाभदायक

बहुतांश लोक गाजर कधीतरी खातात. परंतु, गाजर नियमित खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे अनेकांना माहिती नसते. प्रदूषीत वातावरणामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून गाजर आपले रक्षण करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. हृदय, त्वचा, केसगळती, डोळे, पचनशक्ती, अ‍ॅसिडिटी, कँसर अशा आजारात गाजर लाभदायक आहे. हे आहेत फायदे 1) गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी […]

अधिक वाचा..

डिंक म्हणजे संजीवनी! उष्माघात, त्वचेचे विकार, डिहायड्रेशनच्या समस्येवर फायदेशीर

डिंक म्हटलं तर उष्णतेचा पदार्थ. हिवाळा सुरु झाला की, आपल्या आहारात डिंकाचे प्रमाण वाढते डिंकाच्या लाडूपासून ते त्याच्या अनेक पदार्थांची चव आपण चाखतो. उन्हाळ्यात डिंक खाणे म्हणजे शरीरातील उष्णता वाढवून घेणे. परंतु, डिंकामध्ये देखील अनेक प्रकार आढळतात. ज्यातला एक गोंद कटिरा. सध्या सोशल मीडियावर याचा अधिक प्रमाणात ट्रेंड सुरु आहे. उन्हाळा सुरु झाला की, डिहायड्रेशनच्या […]

अधिक वाचा..

पाणी पिण्यासाठी तांब्याची बाटली वापरावी की स्टीलची, दिवसभर कोणतं पाणी पिणं जास्त फायद्याच

दिवसभर घराबाहेर असताना तहान भागवण्यासाठी आपण पाण्याची बाटली कायम आपल्यासोबतच ठेवतो. आता ही पाण्याची बाटली नेमकी कोणत्या मटेरियलपासून तयार केलेली असावी असा प्रश्न अनेकांना पडतोच. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार तांबे, स्टील, काच किंवा प्लॅस्टिकच्या मटेरियलपासून तयार झालेल्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करतात. परंतु प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा नेमकं यातील कोणत्या मटेरियल पासून बनलेल्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर […]

अधिक वाचा..

शेव्हिंग करण्यापूर्वी हेअर आयडेंटिफायर स्प्रेचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते का

फेस शेव्हिंग करणे हा डर्माप्लॅनिंगचा लोकप्रिय घरगुती प्रकार आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत. स्वच्छता आणि सौंदर्याव्यतिरिक्त, चेहऱ्यावरील केस काढून टाकल्याने क्रीम आणि सीरम शोषण्यास मदत होते, ज्यामुळे त्यांची प्रभाविता वाढते. सोशल मीडियावर अलीकडच्या काळात लोक जवळून आणि अधिक अचूक दाढी करण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर हेअर आयडेंटिफायर स्प्रे करत आहेत. व्हायरल हेअर आयडेंटिफायर स्प्रे हे ग्रूमिंग आणि […]

अधिक वाचा..

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचय स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा. खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर तुम्ही दिवसभरामध्ये कधीची खाऊ शकता. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये अतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित […]

अधिक वाचा..

निलगिरी तेल कसे फायदेशीर आहे

इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी ‘निलगिरीचे तेल’ नक्की वापरा. कसे आहे तेल फायदेशीर निलगिरीच्या तेलामध्ये अ‍ॅन्टीसेप्टीक तसेच अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. इंन्फेक्शन वाढवणार्‍या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी निलगिरीचे तेल उपयुक्त […]

अधिक वाचा..