गूळ खाण्याचे फायदे

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गूळ खाणे उपयुक्त असते. त्यामुळेच अपचनाचा त्रास कमी होतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास असतो किंवा ज्यांचे हिमोग्लोबिन खूप कमी असते, अशा व्यक्तींना नियमितपणे गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स यांचे प्रमाण देखील गुळामध्ये […]

अधिक वाचा..

जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत जाणून घ्या…

जीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयपाक घरामध्ये जीरा वापरतात. जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात सब्जा चे फायदे 

आता उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. तसा उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काही कामानिमित्त बाहेर पडतो आणि उन्हाचा सामना करावा लागतो. सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर येत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढते. नाकातून रक्त येते, भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, उन बाधण्याचे प्रमाण वाढते, अश्या अनेक समस्या निर्माण होतात, या सर्वांवर *सब्जा* उपयुक्त उपाय आहे. सब्जा, चवीला […]

अधिक वाचा..

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

सकाळी लवकर उठणे ही आरोग्यासाठी चांगली सवय मानली जाते. यामुळे तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही ही सवय लावली तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही; जाणून घ्या लवकर उठण्याचे काही फायदे… आत्मविश्वास वाढतो: सकाळच्या वेळी आपण व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम ध्यान धारणा केली तर आपल्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ होते. त्यामुळे दिवसभरातील कामे यशस्वी […]

अधिक वाचा..

रोज एक सफरचंद खाण्याचे फायदे

रोज एक सफरचंद खावे, अशी एक म्हण आहेत. सफरचंदाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. काही लोक सफरचंदाचे साल काढून खातात, पण त्यामुळे सालात असणारी पोषक घटक वाया जातात. चला तर जाणून घेऊयात आरोग्याचा खजिना मध्ये आज सफरचंद सालासकट का खावे रक्तशर्करा:- मधुमेह असलेल्या लोकांनी सालासकट सफरचंद खावे त्यामुळे साखर नियंत्रणात राहते. मेंदूच्या पेशी:- सफरचंद सालासकट खाल्ल्यास […]

अधिक वाचा..

सफरचंद खाण्याचे १० आश्चर्यकारक फायदे

बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करू शकता. सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते. सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात. सफरचंदात फायबर असते, जे तुमचे दात मजबूत ठेवण्यास मदत करते. सफरचंदाचे […]

अधिक वाचा..

आठवड्यातून एक दिवस उपाशी राहण्याचे फायदे…

आपणास हे फायदे कळल्यावर आपण हे नक्कीच कराल… आठवड्यातून एक दिवस उपाशी राहिल्याने शरीराची अंतर्गत शुद्धी होते. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये उत्सर्जित होऊन शरीर निरोगी राहते. आठवड्यातून एकदा उपाशी राहून आपण अपचन, अतिसार, बद्धकोष्ठता, आंबटपणा, जळजळ होण्या सारख्या त्रासा पासून मुक्त होऊ शकता. अश्या वेळी फळांचे सेवन पण आपण करू शकता. एक दिवस उपाशी राहण्यामुळे […]

अधिक वाचा..

दही खाण्याचे फायदे

१. पोट भरल्याचे समाधान टिकून राहते दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. २. भरपूर प्रथिनांनी युक्त आहार दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते. ३. ऊर्जेने युक्त आहार […]

अधिक वाचा..

ताक पिण्याचे फायदे

१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. २) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात सैंधवमीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. ३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. ४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. ५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. ६) थोडेशी जायफळ पूड […]

अधिक वाचा..

लिंबाचे आयुर्वेदिक फायदे

अ‍ॅनिमियापासून लिंबू बचाव करते लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अशक्तपणा म्हणजेच अ‍ॅनिमिया हा एक अतिशय सामान्य आजार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अन्नामध्ये पुरेसे लोह मिळत नाही, तेव्हा त्याला याचा त्रास होतो. लिंबूमध्ये काही प्रमाणात लोह असते.  हृदयाला ठेवते हेल्दी जर आपण एक लिंबू संपूर्ण खाल्ले तर आपल्या शरिराला 51% (RDA) व्हिटॅमिन सी मिळू शकते. लिंबूपाणी प्यायल्याने व्हिटॅमिन […]

अधिक वाचा..