राज्यातल्या जनतेला मोठं गिफ्ट, मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने आरोग्य विभाग, रुग्णालय तसेच कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील आरोग्यसेवेत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. […]

अधिक वाचा..

शिक्षकांसाठी सरकारकडून मोठे गिफ्ट, वेतनवाढीसाठी हिरवा कंदिल; शिक्षणमंत्र्यांची घोषणा 

मुंबई: राज्यातील खासगी विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षकांना राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अखेर चांगली बातमी दिली. राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, तुकड्या आणि त्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वेतन अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी ९७०.४२ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील […]

अधिक वाचा..