निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची मोठी खेळी म्हणाल्या…
मुंबई: निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी Mamata Banerjee यांनी मोठी घोषणा करत राज्यातील पुरोहित आणि मुअज्जिन यांना दिल्या जाणाऱ्या मासिक मानधनात ५०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयानंतर त्यांना आता दरमहा २,००० रुपये मानधन मिळणार आहे. ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, पुरोहित आणि मुअज्जिन हे समाजाच्या आध्यात्मिक तसेच सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या सेवेची […]
अधिक वाचा..