‘बिग बॉस मराठी’ मधून सचिन कुमावत बाहेर; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनमध्ये दर आठवड्याला नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सहाव्या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याची चर्चा रंगली असतानाच ‘भाऊच्या धक्क्यावर’ मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. खान्देशचा किंग म्हणून ओळखला जाणारा सचिन कुमावत याचे एलिमिनेशन झाले आहे. सचिनने घरात सहा आठवड्यांहून अधिक काळ प्रामाणिकपणे खेळ करत आपली वेगळी ओळख निर्माण […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! कोण जाणार घराबाहेर?

मुंबई: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या प्रेक्षकांच्या मोठ्या चर्चेत आहे. राखीच्या एंट्रीनंतर घरात खरी रंगत यायला सुरुवात झाली आहे. आता या सीझनच्या सातव्या आठवड्याचं एलिमिनेशन पार पडणार आहे. या आठवड्यात नॉमिनेट आहेत: रोशन भजनकर, सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, सागर कारंडे, दीपाली सय्यद. त्यापैकी कोण […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी’च्या घरात मोठा ट्विस्ट; डबल एव्हिक्शनची चर्चा, आयुष-करणबाबत उत्सुकता शिगेला!

मुंबई: लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी मध्ये पाचव्या आठवड्याचा ‘वीकेंड का वार’ प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यात घरातून दिव्या शिंदे हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर प्रेक्षकांच्या मतांनुसार ओमकार राऊतचीही एक्झिट झाली. सलग दोन सदस्य घराबाहेर गेल्यानंतर या आठवड्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.घरातील सहा सदस्य नॉमिनेशनमध्ये […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! ‘पॉवर की’ टास्कमध्ये रुचिताची जीभ घसरली; दीपालीसोबत वाद विकोपाला

  मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात दिवसेंदिवस वादांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. प्रत्येक टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं होत असून त्यात रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. मात्र, अलीकडील ‘पॉवर की’ टास्कदरम्यान रुचितानं मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला रुचिताचं राकेश बापटसोबत वाद झाल्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तिला चांगलंच […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी 6 मध्ये पहिलीच मारामारी! रुचिताने करणला मारल्याने घरात तणाव, प्रेक्षक संतप्त

मुंबई: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या जोरदार चर्चेत आहे. घरात रोज काही ना काही वाद, भांडणं आणि राडे पाहायला मिळत असून आता या सीझनमधील पहिलीच मारामारी समोर आली आहे. बिग बॉसने स्पर्धकांना जोडीच्या बेडीत अडकवण्याचं ट्विस्ट दिल्यानंतर घरात नॉमिनेशन कार्य पार पडलं. या आठवड्यात तब्बल आठ सदस्य नॉमिनेट झाले […]

अधिक वाचा..

टास्क नाकारल्याची मोठी किंमत! ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात कोण जाणार घराबाहेर?

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात एलिमिनेशनचा थरार चांगलाच वाढला असून, सोनाली राऊत घराबाहेर पडल्याच्या जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. या आठवड्यात घरातील एकूण आठ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत आणि रुचिता जामदार हे सदस्य नॉमिनेशनमध्ये होते. तिसऱ्या आठवड्यात […]

अधिक वाचा..