स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच यांच्या वतीने (दि 4) रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शिरुर पंचक्रोशीसह आजूबाजूच्या जेष्ठ व्यक्ती, तरुण, महिला या सर्वांनी उपस्थिती दर्शवत याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाची सुरवात स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील […]
अधिक वाचा..