दहा वर्षांपासून जिगरी दोस्त! बायको रंगेहाथ सापडताच डॉक्टरकडून बायकोसह भाजप नेत्याची निर्घृण हत्या

हायप्रोफाईल लफड्याचा भयंकर शेवट धूमनगंज: भाजप नेता रणधीर सिंह यादवच्या हत्येनंतर प्रेमप्रकरणाचा ट्रँगल समोर आला आहे. रणधीरचे हत्येतील मुख्य आरोपी डॉ. उदयची पत्नी अंजलीशी प्रेमसंबंध होते. रणधीर दरमहा बँक खात्यातून एक निश्चित रक्कम अंजलीला ट्रान्सफर करत असे. अंजलीने ही रक्कम तिच्या गरजांसाठी खर्च करत होती. पोलिसांनी डॉ. उदय, त्यांची पत्नी अंजली आणि मित्र रणधीर यांच्या […]

अधिक वाचा..

ते ब्रँड ब्रँड करत असले तरी तो ब्रँड आम्ही संपवणार; भाजप नेते प्रसाद लाड यांचा ठाकरेंवर वार

मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे. याच मुद्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीका केलीय. पहिल्या निवडणुकीलाच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा टोला लाड यांनी लगावला आहे. लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागली आहे असंही ते म्हणाले आहेत. स्वदेशी माल चालणार आहे असा माझा विश्वास […]

अधिक वाचा..

प्रसिद्ध टिकटॉक स्टार भाजपा नेत्या सोनाली फोगाटचे दुखःद निधन

मुंबई: मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत असून भाजप नेत्या, बिग बॉस फेम आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांचा भाऊ वतन ढाका याने मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याला एक मुलगी आहे. सोनालीच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर […]

अधिक वाचा..