मलठणमध्ये शासकीय पाझर तलावाचा जलप्रवाह अडविल्याचा आरोप; सहा शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव!

मातीचे बांध आणि प्लास्टिक आच्छादनामुळे पाणी अडविल्याची तक्रार; विहिरींची पाणीपातळी खालावली, उभी पिके धोक्यात शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण येथे शासकीय रोजगार हमी योजनेतून उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक पाझर तलावाचा नैसर्गिक जलप्रवाह खासगी जमीनमालकाने अडविल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मातीचे मोठमोठे बांध घालून त्यावर प्लास्टिकचे आच्छादन केल्याने तलावाला येणारे पावसाचे पाणी रोखले जात असल्याची तक्रार […]

अधिक वाचा..

शेतावरचा रस्ता रोखणाऱ्यांची ‘वाट’ लागली, वहीवाटीत वाहनानुसार रस्ता द्यावाच लागणार….

मुंबई: शेतकऱ्यांच्या शेतावरील वहीवाटीचा रस्ता काही कारणास्तव अडवला गेलेला आहे, त्यांना दिलासा देणारी बातमी आहे, तर ज्यांनी शेतीवरच्या वाटा रोखून धरल्या आहेत, अशांना मोठा दणका मिळणार आहे. कारण वहीवाटीत वाहन वापरानुसार रस्ता द्यावा लागणार आहे. रस्ता तयार करण्यासंबंधीचा निर्णय तहसीलदारांना घेता यावा यासाठी ‘गाइडलाइन्स’ प्रसिद्ध करण्याच्या सूचना सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या आहेत. […]

अधिक वाचा..