व्हिटॅमिन डी हव असेल तर रोज ‘हे’ पदार्थही खा; हाडं होतील मजबूत

थंडीच्या दिवसांत सूर्यप्रकाश कमी मिळतो. थंडीपासून बचावासाठी जाड कपडे परिधान केल्यामुळे त्वचेवर थेट सूर्यकिरण पडत नाहीत. परिणामी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘सूर्यप्रकाश जीवनसत्व’ म्हणजेच व्हिटॅमिन डीची कमतरता अनेकांमध्ये दिसून येते. व्हिटॅमिन डी का आहे आवश्यक व्हिटॅमिन डी हाडांची मजबुती, कॅल्शियमचे योग्य शोषण, दातांचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या जीवनसत्वाची […]

अधिक वाचा..

दूध न पिताही हाडे होतील मजबूत, कॅल्शियमची पॉवर असलेले हे 7 पदार्थ आजपासूनच खा

थंडीत हाडे किंवा सांध्यात तीव्र वेदना होत असतात. केवळ साठीला आलेले लोक नव्हे तर हल्ली तरुणांमध्ये देखील सांधेदुखी दिसत आहे. ज्याचे सर्वात मोठे कारण कॅल्शियमची कमतरता हे आहे. लोक बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन तर घेत असतात. परंतू कॅल्शियमकडे त्यांचे साफ दुर्लक्ष असते. आरामदायी जीवनशैलीने सकाळचे कोवळे ऊन्हात फिरणे होत नसल्याने डी जीवनसत्वाची देखील शरीरात कमतरता होते.त्यामुळे […]

अधिक वाचा..

हाडांमधून येत असेल कट-कट आवाज तर आजपासून खायला लागा हे पदार्थ

धावपळीची लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पौष्टिक अन्नाचा अभाव यामुळे शरीर आतून पोकळ होऊन अनेक तऱ्हेचे गंभीर आजार होऊ शकतात. एवढंच नव्हे तर यामुळे आपल्या शरीरातील हाडंही कमकुवत होतात. याच कारणामुळे आजकाल कमी वयातच काही लोकं हाडांशी संबधित समस्येमुळे त्रासलेले असतात. नाचणी 100 ग्रॅम नाचणीमध्ये 345 मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे आहारात नाचणीचा समावेश केल्यास शरीराला […]

अधिक वाचा..

पाठ-कंबर खूप दुखते? खा दूधापेक्षा जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, हाडं पोलादी होतील

बदामाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. एक कप बदामात १९० मिलीग्राम कॅल्शियम असते. शरीर चांगले आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीनप्रमाणे कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियम एक असे मिनरल आहे जे हाडं आणि दातांना निरोगी ठेवते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. कॅल्शियम हाडं आणि दातांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅल्शियम मांसपेशींना संकुचित करण्यासाठी आवश्यक असते रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. […]

अधिक वाचा..

हाडात जमलेले युरिक एसिड 4 उपाय वापरून असे बाहेर काढा

आजकाल चुकीचा आहार आणि वाईट लाईफस्टाईलने युरिक एसिडच्या समस्या वेगाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार युरिक एसिडची समस्या सर्वसामान्य मानली जाते. परंतू आता तरुणांनाही युरिक एसिडची पातळी वाढल्याने सांधेदुखी सुरु झाली आहे.याला जबाबदार राहणीमान, अयोग्य आहार आणि बैठे कामाने व्यायामाचा अभाव. शरीरात एकदा का युरिक एसिड वाढले की सांध्यात दुखणे, संधीवात होणे अशा समस्या होतात. यास […]

अधिक वाचा..

हाडांना मिळणार बळकटी-दातही राहतील मजबूत, फक्त न चुकता खा कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ

हाडे हे शरीराचा सर्वात महत्वाचा भाग. हाडांशिवाय शरीराची कल्पनाही करता येत नाही. आपले संपूर्ण शरीर हाडांच्या संरचनेवर अवलंबून असते. पण वयानुसार हाडं ठिसूळ होतात. ज्यामुळे हाडं कमकुवत तर होतातच, शिवाय गुडघे, कंबर, पाठ दुखण्याची समस्या वाढते. हाडे कॅल्शियम (Calcium), फॉस्फेट आणि इतर खनिजे साठवतात. जेव्हा शरीराला त्यांची गरज असते तेव्हा ते रिलीज करतात. मुख्य म्हणजे […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी वरदान पांढरे तीळ! नियमित खा, हाडं होतील मजबूत, पाठदुखी कंबर दुखीपासून होईल सुटका

थंडीचे दिवस सुरु झाले की, आपल्या आरोग्याच्या तक्रारीदेखील अधिक वाढतात. हिवाळ्यात आपल्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. त्यापैकी एक म्हणजे पांढरे तीळ. पांढऱ्या तीळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. हे बहुगुणी आणि पौष्टिक खाद्यपदार्थ मानला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि बी6 सारखे पोषकतत्व अधिक आढळतात. जे हाडांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर […]

अधिक वाचा..

ऐन तारुण्यात हाडांची कुरकुर, भरपूर कॅल्शियम देणारे शाकाहारी पदार्थ खा, हाडं बळकट होतील

हल्ली कमी वयातच अनेकांचे गुडघे दुखू लागले आहेत. पुर्वी गुडघे दुखायला लागले की त्या व्यक्तीचं वय झालं असं समजलं जायचं. पण आता मात्र अगदी तिशी- पस्तिशीतले लोक गुडघेदुखीची तक्रार करतात. याशिवाय बैठ्या कामाचे वाढलेले प्रमाण, दुचाकी- चारचाकीचा वाढलेला वापर यामुळे मग कमी वयातच मान, पाठ, कंबरदुखीही मागे लागत आहे. आहारात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम नसेल तर […]

अधिक वाचा..

वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! ‘हा’ पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

पुर्वी वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतरच हाडं दुखायला लागायची. गुडघे कुरकुरायला लागायचे. पाठ- कंबर- मान गळून गेलेली असायची. पण आता मात्र वयाचा आणि या सगळ्या हाडांच्या दुखण्यांचा काहीही संबंध राहीलेला नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल. खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. त्यामुळे आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही आणि त्यात शरीराचा अजिबातच व्यायाम होत […]

अधिक वाचा..

दह्यात ‘या’ चारपैकी कोणतीही १ गोष्ट कालवून खा, वजन होईल कमी अन् हाडंही होतील मजबूत

भरपूर लोक रोज आवडीनं दही खातात. दही खायला तर टेस्टी लागतंच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच दह्यात प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन, मिनरल्स भरपूर असतात. पण अनेकांना दही खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर योग्य पद्धतीनं दही खाल तर त्याचे जास्त फायदे मिलू […]

अधिक वाचा..