तुम्ही देखील दुधीची साल फेकून देताय मग थांबा! ‘हे’ फायदे वाचाल, तर व्हाल थक्क

दुधीची भाजी सगळ्यांनाच आवडते, असं नाही. काही जण भाजी पाहिल्यानंतरच खाण्यास नकार देतात. पण, जर दुधीचा हलवा बनवला, तर मात्र ते अगदी आवडीने खातात. पण, ही भाजी एकंदरीतच आरोग्यदृष्ट्या भरपूर फायदेशीर असते. पण, ही भाजी खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजेत, तसेच भाजी बनविताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, […]

अधिक वाचा..

बाळाला बाटलीने दूध पाजण पडू शकत महागात; ‘या’ सिंड्रोमचा धोका

लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु अनेक वेळा पालक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे मुलांच्या दातांच्या आरोग्याला हानी पोहोचते. जगात सुमारे ३५० कोटी लोक तोंडाशी संबंधित लहान-मोठ्या आजारांनी ग्रस्त आहेत. दरवर्षी २० मार्च रोजी वर्ल्ड ओरल हेल्थ डे साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश दाताच्या आणि तोंडाच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं […]

अधिक वाचा..

दौंडमध्ये ७ ते ८ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने खळबळ

मुंबई: पुणे जिल्ह्यातील दौंड येथील गोपाळवाडी परिसरात एक मृत अर्भक आणि सात ते आठ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्येच्या संभाव्य प्रकरणांकडे लक्ष वेधले असून, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही […]

अधिक वाचा..
Crime

शिरुर शहरात भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील काचे आळी येथे सुरु असलेली भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सोनाली महेश मल्लाव, महेश शिवाजी मल्लाव या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील काचे आळी येथील सुरेखा परदेशी हि महिला घरात असताना घराबाहेर गोंधळ […]

अधिक वाचा..