लाचखोरपणामुळे शिरुरच्या महसुलची अब्रु चव्हाट्यावर, पैसे दिल्याशिवाय नागरीकांची कामेच होत नाहीत…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील महसुल विभागाच्या तत्कालीन तहसीलदार, तलाठी, महसुल सहाय्यक व दोन खाजगी इसमांना तब्बल ४२ लाखांची लाच मागताना लाललुचपत विभागाने गुन्हा दाखल केल्याने पुणे जिल्हयासह महाराष्ट्रभर या मोठया लाचेच्या प्रकरणाची चर्चा चांगलीच गाजली. एवढया मोठया ४२ लाखाच्या रकमेच्या लाचेची ही पुणे जिल्हयातील बहुदा पहीलीच कारवाई असावी. महसुल विभागासह इतर विभागात नागरीकांची, शेतकऱ्यांची […]

अधिक वाचा..

बिबटयाने घेतला युवतीचा बळी, कर्मचारी मात्र लाच घेण्यात दंग, लाचलुचपत विभागाची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे): पारोडी (ता. शिरुर) येथील रेवणनाथ सातकर यांची वन विभागाने पकडलेली गाडी सोडविण्याकरीता तसेच पुन्हा कारवाई न करण्याकरीता शिरुर वनक्षेत्रीय कार्यालयाचे प्रविण क्षिरसागर यांनी रेवणनाथ सातकर यांच्याकडून 10 हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यांच्याकडून दहा हजार रुपये स्वीकारले आहे. पुणे येथील लाचलुचपत विभागाने त्यांना शिरुर येथे लाच घेताना रंगेहात पकडले आहे. याबाबत पारोडी […]

अधिक वाचा..