शिरुर तालुक्यात उच्चशिक्षित नवरीची ताशांच्या गजरात घोड्यावरुन आगळी वेगळी मिरवणुक

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) सध्या सगळीकडे लगीन सराई चालु आहे. लगीन सराई म्हणलं की नवरदेवाचा मोठा थाट असतो. कर्णकर्कश आवाजात लावलेला डिजे आणि त्या डिजे च्या तालावर बेधुंद अवस्थेत थिरकणारी तरुणाई हेच चित्र आज सगळीकडे पहायला मिळते. परंतु शिंदोडी येथील संदीप नानाभाऊ फडके यांनी मात्र हा सर्व प्रकार मोडीत काढत आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नानिमित्त ताशांच्या गजरात […]

अधिक वाचा..