पित्याचा हैवानपणा! संशयातून मुलींवर अत्याचार; एकीचा मृत्यू, अनुजा मृत्यूच्या दारातून परत”

बनपुरी: बनपुरी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. चोरीच्या संशयावरून एका वडिलांनी स्वतःच्या मुलींवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेत एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील ११ वर्षांची अनुजा गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिला तातडीने आटपाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्ला; देश दोन विचारधारांच्या उंबरठ्यावर; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात सध्या दोन विचारधारांची स्पष्ट लढाई सुरू असून एक विचारधारा काँग्रेसची तर दुसरी भाजपाची आहे. संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशक भारत घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर देश फक्त मुठभर लोकांच्या हाती असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि मनुवादी विचारांना मानणारा भारत घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. चिपळूण […]

अधिक वाचा..

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

मुंबई: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, असा […]

अधिक वाचा..