bullak-cart-race

रायफल आणि शंभू बैलजोडीने मालकाला मिळवून दिला 1 बीएचके फ्लॅट!

सांगली: कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क 1 बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात आला आहे. लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत आणि प्रकाश झोतात ही शर्यत पार पडली. या जयंत केसरी बैलगाडी शर्यतीत सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावला आहे. रायफल आणि शंभू बैलजोडीने मालकाला फ्लॅट मिळवून दिला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या […]

अधिक वाचा..

बैलगाडा घाटातून बुलेट चोरीला, काठापूर येथील दुसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): काठापुर (ता. शिरुर) येथे बैलगाडा शर्यत सुरु असुन अनेक बैलगाडा शौकीन विविध तालुक्यातून ही शर्यत पाहण्यासाठी येत आहेत. हि बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील मल्हारी लबडे यांची शाईन गाडी चोरी गेलेली घटना ताजी असतानाच याच घाटातून पुन्हा जालींदर दत्ताञय दांगट रा. काठापुर यांची (दि 27) रोजी दुपारी 2 ते […]

अधिक वाचा..

‘जुन ते सोन म्हणतं’ रांजणगाव येथील फंड कुटुंबाने बनवली दिड लाख रुपयांची बैलगाडी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात गेल्या 20 ते 22 वर्षांपुर्वी औद्योगिक वसाहत आली. त्यामुळे सरकारने औद्योगिक वसाहतीसाठी आसपासच्या गावातील शेतजमिनी संपादित केल्या. त्यामुळे शेतीत राबणारे शेतकरी रांजणगाव MIDC त कामाला जाऊ लागले. परंतु आजही “जुनं ते सोनं” या म्हणीप्रमाणे आपली संस्कृती जपत अष्टविनायक गणपती पैकी महत्वाचे स्थान असलेल्या रांजणगाव गणपती येथील […]

अधिक वाचा..