आई-वडील शेतात अन मुल बैलगाडा घाटात ग्रामीण भागातील चित्र…

शिरुर (सुनिल जिते) ग्रामीण भागात सध्या बैलगाडा हंगाम सुरु झाला असून कुटुंबातील आई-वडील शेतीच्या कामात, तर मुले बैलगाडा घाटात असे चित्र दिसून येत आहे. तसेच गावोगावी भरवल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धाना लाखो रुपयाची बक्षिसे ठेवली जात असल्याने शाळेला दांडी मारुन विद्यार्थी क्रिकेटस्पर्धेत भाग घेत आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली […]

अधिक वाचा..

शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन दिला चक्क बैलगाड्याचा “गोऱ्हा”

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आजकाल सगळीकडे वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाला वेगवेगळे गिफ्ट देतात. त्याचे फोटोही सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल होतात. कुणी मोटार सायकल, कुणी चारचाकी वाहन अशा अनेक भेटवस्तू देतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एका युवकाने आपल्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क बैलगाड्याचा एक “गोऱ्हा” भेट […]

अधिक वाचा..