शिरूर शहर व तालुक्यात बेकायदा गतीरोधकांचा हैदोस; अपघातांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये संताप
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात रस्त्यांवर बेकायदेशीर व अशास्त्रीय पद्धतीने उभारण्यात आलेल्या गतीरोधकांमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्याचबरोबर वाहनांच्या देखभालीवर मोठा खर्च ओढवत आहे, तर अनेक रस्त्यांवर वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे. पुणे – नगर राष्ट्रीय […]
अधिक वाचा..