शिरुरमध्ये भरदिवसा घरफोडी; सव्वातीन लाखांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील जोशीवाडी परिसरात भरदिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान हि घटना घडली. घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केल्यानंतर चोरट्याने लोखंडी कपाटाचे लॉक फोडले आणि […]

अधिक वाचा..